ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अलीकडील अभ्यास, “ग्रिडलॉकपासून वाढीकडे: नेतृत्व कसे सक्षम करते भारताच्या प्रगती इकोसिस्टम टू पॉवर प्रोग्रेस,” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रगती प्लॅटफॉर्मने भारतातील प्रकल्प अंमलबजावणीत कशी क्रांती आणली आहे यावर प्रकाश टाकला आहे. २०१५ मध्ये लाँच करण्यात आलेली, प्रगती, प्रो-ॲक्टिव्ह गव्हर्नन्स आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी लहान, नोकरशाहीच्या आव्हानांचे निराकरण करण्यात मदत केली …
Read More »जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यातील फरक सांगितला अँजेला मर्केल यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दोघांच्या व्यक्तीमत्वावर भाष्य
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘फ्रीडम: मेमोयर्स १९५१-२०२१’ या पुस्तकात जर्मनीच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या भेटींमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की, “मोदींनी पदभार स्विकारल्यानंतर इतर धर्माच्या सदस्यांची संख्या वाढत आहे, प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर, हिंदु राष्ट्रवादीकडून हल्ले होत असल्याचा मुद्दा मोदींसोबत उपस्थित …
Read More »जयराम रमेश यांची जीडीपी घसरल्यावरून म्हणाले, तथाकथित न्यु इंडियाचे हेच वास्तव भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील दरी वाढविणारी
जुलै-सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ५.४% पर्यंत घसरल्यानंतर शुक्रवारी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, जे Q3FY२३ नंतरचे सर्वात कमी आहे. रमेश यांनी सरकारवर आर्थिक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील वाढणारी दरी ही आकडेवारी असल्याचा आरोप केला. …
Read More »महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः मुख्यमंत्री दोन दिवसात ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतावर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकिय पक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी का पुढाकार घेत नाही असा सवाल करत संशयातीत बहुमतामुळेच भाजपाकडून सत्तास्थापनेत उशीर करत असल्याची चर्चाही राज्यात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती, एकनाथ शिंदे आजही पंतप्रधानांचे लाडकेच एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही
एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी …
Read More »मुख्यमंत्री पदाबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य सरकार स्थापनेत कोणताही अडथळा राहणार नाही, भाजपा नेत्यांची अडवणूक नाही
संशयातीत मतांच्या आकडेवारीसह बहुमताचा पाशवी आकडा गाठणाऱ्या भाजपा प्रणित महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदावरून चर्चा, बैठका यातच मतमोजणीचा निकाल जाहिर करून चार दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पद कोणाकडे राहणार याचीच चर्चा सातत्याने सुरु होती. तसेच जरी भाजपाच्या जागा सर्वाधिक आलेल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आजही आपण आहोत असा संदेश …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, काल झालेला स्फोट चार दिवस आधी झाला असता तर… मतमोजणीच्या एक दिवस आधीच भाजपाचा पदाधिकारी शिवसेना उबाठात
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या प्रकरणावरून अटक वॉरंट अमेरिकन न्यायालयाने काढले. त्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून याप्रकरणी गौतम अदानी आणि भाजपावर टीका केली. याप्रकरणाला जवळपास दोन तीन दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शिवसेना …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया
गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी …
Read More »प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव
विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …
Read More »
Marathi e-Batmya