महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत …
Read More »उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण, महापालिकेचे परिपत्रक योग्यच एकाच मुद्यावर वारंवार तक्रारी करून सरकारी अधिकाऱ्यांना छळणे चुकीचे
एकाच मुद्यावर वारंवार तक्रारी आणि बिनबुडाचे आरोप करून सरकारी, निमसरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा नागरिकांना मूलभूत अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, रस्त्यांची दुरवस्था आणि झाडे मनमानी पद्धतीने तोडण्याबाबत असंख्य तक्रारी करणाऱ्या चारजणांच्या तक्रारींना उत्तर न देण्याबाबत महापालिका प्रशासनाने डिसेंबर २०२१ मध्ये काढलेले परिपत्रकही योग्य ठरवले. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय …
Read More »इन्फोसिस कर प्रकरणी केंद्र सरकार परिपत्रकच बदलण्याच्या विचारात कर माफी देण्यासाठी परिपत्रकच बदलून माफी देण्याचा विचार
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) त्यांच्या २६ जून २०२४ च्या परिपत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसच्या नेहमीप्रमाणे-निधी हस्तांतरणासाठी संपूर्ण वस्तू आणि सेवा कर दायित्व रद्द करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अधिकृत सूत्रानुसार परदेशातील शाखांना, या बदलामुळे फर्म आणि इतर ज्यांना तत्सम नोटिसा …
Read More »
Marathi e-Batmya