Tag Archives: पाकिस्तान

पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …

Read More »

भारत सरकारचा निर्णय, पाकिस्तानकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणाऱ्या आयातीवर बंदी सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय

केंद्र अर्थात भारत सरकारने शुक्रवारी (२ मे २०२५) जारी केलेल्या आदेशानुसार, गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण पर्यटकांचा मृत्युमुखी पडल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी भारताने पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व वस्तूंची निर्यात पूर्णपणे थांबेल. एप्रिल-जानेवारी …

Read More »

पंतप्रधान मोदींची आता पाकिस्तानऐवजी देशांतर्गत विरोधकांवर टीका, अनेकांची झोप उडेल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या उपस्थितीवरून विरोधकांवर टीका

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …

Read More »

शशी थरूर यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना करत म्हणाले, गुप्तचर यंत्रणा सक्षम नाहीत जगाच्या पाठीवर कोणतीच गुप्तचर यंत्रणा धोक्याची सूचना देऊ शकत नाही

२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर – काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संयमी प्रतिसाद देण्याची मागणी केली आणि चालू संकटाच्या काळात दोष देण्यास घाई करण्याविरुद्ध इशारा दिला. या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या परंतु व्यापक दृष्टिकोनाचा आग्रह …

Read More »

शेवटच्या दोन दिवसात पाकिस्तानी २७२ नागरीक अट्टारी बॉर्डरवरून परतले भारत सरकारने व्हिसा रद्द केल्याने पाकिस्तानी नागरिकांनी भारतभूमी सोडली

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सार्क व्हिसावर भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. तसेच ४८ तासात देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत अटारी-वाघा सीमा बिंदूवरून सुमारे २७२ पाकिस्तानी नागरिक भारतातून परत पाकिस्तानात परतले आहे. रविवारी (२७ एप्रिल २०२५) शेजारच्या देशातील १२ …

Read More »

१३ व्या शतकातील पर्शियन कविताः इराणच्या मंत्र्याने दाखविली बंधूतूल्य शेजाऱ्यांमध्ये मध्यस्थीची तयारी इराण-पाकिस्तान आणि भारतासोबत शतकानुशतकाचे ऋणानुबंध

काश्मीरमधील पलगावमधील बैसरण येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून दोन परदेशी पर्यटकांसह २६ पर्यटकांचा बळी घेतला. पाकिस्तानस्थित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा रद्द करत सिंधू नदी पाणी वाटपासंदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या कराराला स्थगिती दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत सरकारने केलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनेही …

Read More »

बिलावल भुट्टो-झरदारी यांची दर्पोक्ती, सिंधू नदी आमचीच, एकतर पाणी नाहीतर रक्त वाहील भारताने सिंधू नदी करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी …

Read More »

पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहलगाम चौकशी प्रकरणी तटस्थ चौकशीस तयार भारताच्या सीमापार दहशतवादाच्या आरोपानंतर चौकशीची तयारी

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या “तटस्थ” चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर “सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याचा” आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे. अबोटाबाद येथील एका लष्करी अकादमीत आयोजित कार्यक्रमात …

Read More »

पहलगाम प्रकरणी पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने जी२० देशांशी सुरु केला संवाद पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाचा सहभाग असल्याची माहिती देण्यास सुरुवात

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लामाबादला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या सदैव मित्र चीनसह जागतिक नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी निवडक जी-२० G20 देशांच्या राजदूतांना पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाच्या एका शाखेने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. भारताच्या निमंत्रणावरून चीन, कॅनडा, जर्मनी, जपान, …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईला पाकिस्तानचेही प्रत्युत्तर वाघा सीमा बंद, सार्क व्हिसा निलंबित, हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय जाहिर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी राजनैतिक कारवाई सुरू केल्यानंतर एका दिवसानंतर, इस्लामाबादने वाघा सीमा बंद करणे, भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा निलंबित करणे आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे यासह अनेक प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची घोषणा केली आहे. सिमला कराराचा उल्लेख करून, इस्लामाबादने म्हटले आहे …

Read More »