अभिनेता हृतिक रोशन आणि पूर्व पत्नी सुजैन खान यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या १४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही आपापल्या परीने आयुष्य जगात आहे. घटस्फोटांनंतर सबा आझाद हिने हृतिकच्या आयुष्यात प्रवेश केला , तर सुझैनही अर्सलान गोनी याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. आज सुझैनच्या वाढदिवसानिमित्त अर्सलानने सोशल …
Read More »कंगना राणावतचा ‘तेजस’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला कंगनाच्या तेजस चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या रोखठोक विधानामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच कंगना राणावत हिचा हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला ओपनिंगला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन …
Read More »‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा युद्ध लढणाऱ्या इस्रायलला पाठिंबा, राजदूतांना भेटली इज्रायल हमास युद्धात या सिने अभिनेत्रीचा इस्रायलला पाठिंबा
सध्या सर्वत्र इस्रायल-हमास युद्धाची जगभरात चर्चा आहे. हमासने दक्षिण इस्रायलयमध्ये घुसून मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने आक्रमक भूमिका घेतली. हमासचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प इस्रायलने सोडलाय. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. ७ ऑक्टोंबरच्या हिंसाचारात इस्रायलमध्ये १४०० च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या सैन्यांनी हालहाल, …
Read More »श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा स्वभाव चाहत्यांना भलताच आवडतो. नुकतंच या स्टार अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहुर्तावर स्वत:साठी लँबॉर्गिनी कार खरेदी केली आहे. तिचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘तू झुठी मै मक्कार’ या सिनेमात श्रद्धा दिसली होती. तर …
Read More »परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने लिहिली खास पोस्ट राघव चड्डा याची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट
अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला जन्मदिवस आपला पती रागाव चड्डा याच्या सोबत साजरा करत आहे. या निमित्ताने तिचा पती राघव चढ्ढाने तिला खास अंदाजात बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राघवने आपल्या पत्नीसोबतचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर त्यांचं चाहत्यांनी भ भरून प्रतिक्रिया देत शुभेच्छाचा वर्षाव केला …
Read More »‘लिओ’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड केली ‘इतक्या’ कोटीची कमाई थलापथी विजयचा 'लिओ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, अवघ्या दोन दिवसांत केली इतकी कमाई
१९ (गुरुवार) ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेल्या थलापथी विजयच्या ‘लिओ’ या तमिळ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ हा त्याच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा सर्वात वेगवान चित्रपट ‘जवान’चा विक्रम मोडीत काढला आहे. पहिल्याच …
Read More »टायगर आणि कृतीच्या ‘गणपत’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरवात प्रदर्शापूर्वी चर्चेत असलेला गणपत चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद
अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असताना शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. गणपत या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. …
Read More »‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ही निभावणार भूमिका रोहित शेट्टी दिग्दर्शक सिंघम ३ मध्ये जुनियर श्रॉफची एन्ट्री
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. रोहितचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूक सर्वांसमोर आला होता. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच …
Read More »मलायकाचा ड्रेस पाहून भडकले नेटकरी थेट उर्फीशी केली तुलना मलायकाच्या ड्रेसवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या आणि अर्जुनच्या त्यामुळे चर्चेत राहत असते अशातच ती तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. जिम असो किंवा पार्टी लूक.. मलायकाच्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. मात्र अनेकदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मलायकाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात …
Read More »प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंटनेतून आत्महत्या केल्याची माहिती
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्येचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.देसाई यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या …
Read More »
Marathi e-Batmya