Tag Archives: मतपत्रिका

सुषमा अंधारे यांचा इशारा……अन्यथा शिवसेना उबाठा निवडणुकीवर बहिष्कार टाकेल महानगरपालिका निवडणुका बॅलेट पेपरद्वारे न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू

विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फारशी मते मिळाली नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महायुतीच्या पक्षांना संशयातीत मतदान होत पाशवी बहुमत मिळाल्याचे निवडणूकीच्या निकालात दिसून आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदानासाठी ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्याऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मतपत्रिकेचा वापर न …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, सर्वोच्च न्यायालयाचे ते वक्तव्य राजकिय मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी राज्यव्यापी सह्यांची मोहिम

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु …

Read More »

मतपत्रिकेवरून सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यालाच सवाल ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप तेव्हाच होतो, जेव्हा निवडणूकीत सपशेल पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु, जेव्हा निवडणूकीत विजयाची चव चाखली जाते तेव्हा, ईव्हीएमवर छेडछाडीचा आरोप केला जात नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले आणि ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चंदिगढ महापौर निवडणूकीतील बॅलेट पेपर दाखवा

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते अधिक असतानाही चंदिगढ महापौर निवडणूकीत अल्पमतात असणाऱ्या भाजपाचा उमेदवार विजयी झाला अशी घोषणा निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच निवडणूक आयोगाचा एक अधिकारी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच शिक्के मारत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. …

Read More »