देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक मुख्याधिकारी यांनी राज्य सरकारला आदेश बजावत राज्य सरकारच्या मालकीच्या विविध संकेतस्थळावरील राजकिय नेत्यांचे फोटो तात्काळ आणि विनाविलंब हटविण्याचे आदेश राज्याच्या …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जनतेला केले आवाहन
मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य …
Read More »पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन …
Read More »
Marathi e-Batmya