नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातूल उलूम या धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री(ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी …
Read More »येमेनमधील नर्स निमिषा प्रिया साठी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आश्वासन फाशीच्या शिक्षेतून तिचे प्राण वाचण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार
केंद्र सरकारने सोमवारी (१४ जुलै २०२५) सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले की येमेनमधील एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात फाशीची वाट पाहणाऱ्या मल्याळी परिचारिका निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर हजर होऊन भारताचे ऍटर्नी जनरल आर. वेंकटरामणी म्हणाले की, …
Read More »
Marathi e-Batmya