हिंदी भाषेच्या विरोधात मराठी माणसांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे राज्य सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र येत या विजयी लढ्याबद्दल मेळावा घेत विजयोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास्त करत काही माध्यमांनी काही बातम्या चालवल्या. …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा, माझं एक आवाहन…तर असले व्हिडिओ बिडिओ काढू नका भाषा सक्ती कोणासाठी लहान मुलांसाठी, महाराष्ट्र मोठा आहे
राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनांकडून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे अवघ्या मराठीजनांच्या विरोधामुळे अखेर राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या मुद्यावरून माघार घेतली. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्रिसुत्री भाषेचा निर्णयही मागे घेतला. त्या निमित्त आयोजित विजयी मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांना सवाल, पण मोदींची शाळा कोणती ? राज ठाकरे यांच्या सर्वांच्या शाळेच्या यादीवरून भाषणात दाद
हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी जणांच्या लढ्यासमोर राज्य सरकारने माघार घेतली. त्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे आणि शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक मराठी बांधवही उपस्थित होते. या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिक्षणाचा …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा,… आता आम्ही दोघं तुम्हाला उचलून फेकून देणार गद्दार काल एका कार्यक्रमात जय गुजरात म्हणाले
मराठी जनांच्या लढ्यामुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीवरून माघार घेतली. त्याप्रित्यर्थ्य आज मराठी जनांच्या लढ्याच्या विजयानिमित्त विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षानंतर या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले. यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya