महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आणि त्यानंतर माझी झोपचं गेली… शरद पवार यांनी दिलं होतं बारामतीचं प्रतिनिधीत्व
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्यामधील लढाईचा दुसरा अंक सुरु आहे. या निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार हा अंक राज्याच्या राजकारणातील पाहिल्यानंतर अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यातील नवा काका-पुतण्याचा अंक पाह्यला मिळत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा एकप्रकारे कस लागणार आहे. …
Read More »बारामतीतील शेवटच्या सभेत शरद पवार म्हणाले, अजित पवारला तिनदा उपमुख्यमंत्री, आता युगेंद्र युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतली लेंढीवाढी पट्यात शेवटची सभा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज पार पडल्या. आज झालेल्या सभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे तमाम बारामतीवासियांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काका-पुतण्याच्या लढाईत नातू बाजी मारणार का या विषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातच बारामतीतील …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचे आवाहन, ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा, भाजपाचाही सुपडा साफ करा काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, संपत्ती लुटणारे दोन उद्योगती व शेतकरी, तरुण, महिला यांच्यातील लढाई ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात अदानी व मोदी ‘एक आणि सेफ ’
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु
२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, राहुल गांधी यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पंतप्रधान मोदी-बायडनच्या तुलनेवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱे वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही तुलनाच चुकीची असून लोकांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नितीन …
Read More »१ लाख ४२७ मतदान केंद्रांवर ९ कोटी ७० लाख मतदार आपला हक्क बजाविणार मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १,००,४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी …
Read More »शरद पवार यांचा इशारा, रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना दिला इशारा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे, उद्या संध्याकाळी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होईल आणि ४८ तासानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अर्थात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कोण कोणावर मात करणार याचा फैसलाही या निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत होणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya