Tag Archives: शायना एन सी

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार नायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश

समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले. त्या …

Read More »

अरविंद सावंत यांची अखेर शायना एन सी प्रकरणी जाहिर दिलगिरी; पण या नेत्यांची नावे घेतली शिवसेना शिंदे उमेदवार शायना एन सी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अमिन पटेल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत बोलताना हम इर्म्पोटेड माल का प्रचार नही करते हम ओरिजनल माल का प्रचार करते है असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता …

Read More »

अरविंद सावंत यांच्या त्या वक्तव्याने शायना एन सी भडकल्या अमिन पटेल यांच्या प्रचारा दरम्यान माल शब्दाचा वापर केल्याने राजकारण पेटले

राज्यातील विधानसभा निवडणूकासाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उलटून गेली. तसेच आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ४ नोंव्हेबर आहे. मात्र दिवाळी सण आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्त आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज भर दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यासोबत असलेले …

Read More »