मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र …
Read More »खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …
Read More »अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे
बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश …
Read More »संजना- सजंय घाडी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का
उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी मेहनत घेऊन यशस्वी प्रयत्न …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, आरएसएस हिंदूत्व गच्चीवरून…शिवसेनेला अमित शाह नाव अनाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला ते बघायला जायचं असेल तर खुशाल जावं
मागील काही दिवसांपासून छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मोठी चर्चा आरएसएसवाल्यांकडून येत आहे. मात्र ज्यांना अन्नाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला हे बघायला जायचं असेल तर खुशाल जावं असे सांगत आरएसएस आणि भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली. तसेच …
Read More »शिंदेंकडून ३२ लाखांची मदत घेऊन आमदार शिवतारे शिरीष मोरेंच्या कुटूंबियांच्या भेटीला संत तुकाराम महाराजांच्या वारसाने केली होती आत्महत्या
तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच अमित शाह यांच्याकडून निर्णय जाहिर… शेगांवमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह यांनी जाहिर केला
साधारणतः ३ वर्षापूर्वी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणि ईडी आणि सीबीआयच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एका शिवसेनेचे दोन शिवसेनेत निर्मिती केली. तर दोन वर्षापूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीत निर्माणातही मोठा हातभार लावला. या चार पैकी दोन नेमके खरे पक्ष कोणते यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच …
Read More »महायुतीच्या अनेकांना मंत्री पदाची शपथ घेताना मराठीचा स्पष्ट उच्चार करता येईना आमदार शपथ घेताना अडखळले, राज्यपालांनी शपथ न देता अधिकाऱ्याकडून शपथ
राज्याच्या राज्यपाल पदी भाजपाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकालात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेताना महापुरुषांची नावे, किंवा एखाद्या शब्दाचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केला तर त्या मंत्र्यास पुन्हा नव्याने शपथ घ्यायला लावल्याची घटना अद्यापही राज्याच्या इतिहासात ताजीतवानी आहे. मात्र विद्यमान …
Read More »महायुतीच्या या ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्री तर ६ आमदारांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ भाजपा आणि शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी
हिवाळी अधिवेशन आणि नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. आज रविवारी संध्याकांळी ४ वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. यावेळी तिन्ही पक्षाचे मिळून ३३ आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. तर ६ राज्यमंत्री पदाचा शपथ देण्यात आली. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना …
Read More »राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी या आमदारांना निरोप भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेच्या या आमदारांना फोन
राज्य सरकारने मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करून दाखविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरातील राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, अजित पवार यांचा …
Read More »
Marathi e-Batmya