Tag Archives: शिवसेना उबाठा

आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …

Read More »

नाना पटोले यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची नाराजी तर नाना पटोले म्हणाले ते मोठे… अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर केला पलटवार

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस …

Read More »

राजन तेली आणि दीपक आबा साळूंखे पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश शिवसेना उबाठातील प्रवेशाने दिपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्या जागा धोक्यात

काही दिवसांपूर्वी जळगांवमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाला मोठा हादरा बसला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करू नये यासाठी मनधरणीही केली. मात्र आज कोकणातील भाजपाचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी आणि सांगोल्यातील काय झाडी काय डोंगार फेम शहाजी बाजू पाटील …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट

विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …

Read More »

शरद पवार यांच्या संकेताने महाविकास आघाडीत चलबिचल संजय राऊत म्हणाले… जयंत पाटील यांचे नाव घेताना खास विशेषणांचा उल्लेख

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्यात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असल्याची अधिकृत घोषणा नसली तरी अप्रत्यक्ष घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आव्हान देत तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहिर करा असे आव्हान …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, निर्बुध्‍द आदित्‍य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचें प्रवक्‍ते आशिष शेलार यांचा आरोप, धारावीतील ३७ एकरचा नेचर पार्कचा भूखंड उबाठाला हडप करायचाय

ज्‍या पध्‍दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्‍ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे, म्‍हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्‍द आदित्‍य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचें प्रवक्‍ते झाले आहेत, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, महायुतीचे रिपोर्ट नाहीतर गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ आश्वासन

महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर …

Read More »

उद्धव ठाकरे रूग्णालयातः प्रकृती बिघडली, उद्या डिसार्ज मिळण्याची शक्यता रूग्णालयात विविध तपासण्या सुरु

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते सध्या त्यांच्या निवडणूकीच्या विजयासाठी सातत्याने बैठका, आघाड्या-युती यामध्ये बिझी आहेत. सध्या या सगळ्या धामधुमीत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बिकृती बिघडल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून त्यांना उद्या डिसार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना रिलायन्स रूग्णालयात …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, कोणी पैसे मागितले होते का? रोजगाराच्या संधी देऊन उपलब्ध करून देऊन सक्षम बनवायचं सोडून हे कसंल काम

काल दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या मेळावे तुम्ही पाहिले ना, मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे हे इतिहासातच राहुन इकडून अब्दाली आला, तिकडून शाहिस्तेखान आला तिकडून अफजल खान आला असे सांगत इतिहासातलं सगळं सांगत होता. तर तिकडे पुष्पा सुरु आहे, एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवत मै आयेगा साला असे सांगत राज ठाकरे …

Read More »

गद्दारांचा पंचनामा जाहिरः मविआचा निर्धार, महायुतीची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, अत्याचार, दिवसा ढवळ्या हत्या

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी  आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला.  तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या …

Read More »