बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा …
Read More »संजय निरूपम यांची काँग्रेसवर टीका, ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय काँग्रेस अधिवेशनात केलेल्या ठरावावरून निरूपम यांची टीका
ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची आज केली. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे, त्याचा तीव्र …
Read More »संजय निरूपम यांची टीका, काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय निवडणूक निकालांवर टीका करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करा
एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालीय अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली. संजय निरुपम पुढे म्हणाले की, भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली …
Read More »संजय निरूपम यांची टीका, वक्फ विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट मुस्लिम संघटनांनी जनाब उद्धव ठाकरेंचे आभार मानले
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड …
Read More »संजय निरूपम यांचा आरोप, दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली
दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा दावा शिंदे गटाचे शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे …
Read More »संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी
नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. संजय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची दुसरी २० उमेदवारांची यादी जाहिर आमश्या पाडवी आणि भावना गवळी यांना उमेदवारी जाहिर
विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीतील शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर करण्यात आली. तसेच भाजपाचे माजी खासदार रावसाहेब जाधव यांच्या कन्या संजना जाधव बोईसरचे विलास तरे यांनी आज ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यापैकी रावसाहेब …
Read More »संजय निरूपम यांचा सवाल,… उद्धवजी अदानींकडून निधी घेतला की नाही? निवडणुकीकरिता देणग्या मिळवण्यासाठी उबाठा गटाची उठाठेव
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी करत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असा परखड सवाल निरुपम …
Read More »संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …
Read More »रविंद्र वायकर-अमोल किर्तीकर यांना किती मते मिळाली, संजय निरूपम यांचा दावा अमोल किर्तीकरांचा पराभव पोस्टल मतांमुळेच
निवडणूक मतदानात ईव्हीएम मशिन नको म्हणून प्रसिध्द उद्योजक एलोन मस्क यांनी भूमिका मांडल्यानंतर देशांतर्गत लोकसभा निवडणूकीतील विशेषतः मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि भाजपा पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या जय-पराजयावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांचे निवडणूक सारथ्य करणारे काँग्रेसमधून एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya