Breaking News

Tag Archives: संसद

चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले? सविस्तर वाचा मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल ठेवला बाजूला

चाईल्ड पोर्नोग्राफिक सामग्री प्रसारित करण्याच्या कोणत्याही हेतूशिवाय केवळ त्याची साठवणूक किंवा स्टोअर करून ठेवणे हा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण कायदा अर्थात पोस्को POCSO कायद्यानुसार गुन्हा नाही, असा मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २३ सप्टेंबर रोजी निकाल देताना सांगितले की, चाईल्ड पोर्नोग्राफी तातडीने डिलीट न करता किंवा …

Read More »

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीचा ३/४ हिस्सा राज्यांना इंडिया आघाडीच्या खासदारांनी घेतलेल्या आक्षेपावर दिले उत्तर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सांगितले की, राज्यांना जीएसटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाचा ३/४ हिस्सा विम्यावर मिळतो. आरोग्य विम्यावर केंद्राने जीएसटी आकारल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला आणि टीकेला उत्तर देताना, सीतारामन म्हणाले की, विरोधी पक्षांनी या विषयावरील त्यांच्या चिंता त्या-त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडे मांडल्या पाहिजेत जेथे ते सत्तेत आहेत. संसदेत बोलताना, एफएमने एकाच …

Read More »

विमानतळावर सीटीएक्स मशिन्स बसविण्याचे काम पुढे ढकलले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची संसदेत माहिती

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने कॉम्प्युटेड टोमोग्राफी एक्स-रे (CTX) मशीन्स बसविण्याचे काम पुढे ढकलली आहे. सीटीएक्स मशीन प्रवाशांना विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या हातातील बॅगेजमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू देतील. सध्या, प्रवाशांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून स्क्रीनिंगसाठी वेगळ्या ट्रेमध्ये ठेवाव्यात. सोमवारी राज्यसभेत लेखी उत्तर देताना, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ …

Read More »

NEET UG प्रश्नी संसदेत विरोधकांचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एनईईटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. जनता दल JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी NEET मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले, तर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी खासदार सागरिका घोष, डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले …

Read More »

संसद अधिवेशनाला सुरुवात, खासदारांचा शपथविधी, इंडिया आघाडीचा विरोध इंडिया आघाडीकडून संसदेच्या प्रांगणात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी अधिवेशाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर औपचारिक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या खासदारांचा पहिल्यांदा शपथविधी पार पडला. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खाजदारकीची शपथ …

Read More »

संसदेत मंजूर तीन नव्या भारतीय दंड संहिता कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी संसदेत ब्रिटीश कायदे बदलून पूर्णता भारतीय संसदेने मंजूर केलेले भारतीय दंड संहिता कायदा, भारतीय पुरावा कायदा, भारतीय गुन्हे कायद्याचा मसुदा मंजूर करण्यात आला. मात्र लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा कायदा १ जुलै पासून अंमलात येणार असल्याची घोषणा केली. विशेष …

Read More »

नव्या संसदेत मंजूर झालेला नवा भारतीय दंडसंहिता कायदा १ जुलै पासून

काही महिन्यांपूर्वी देशातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी लागू असलेले ब्रिटीश काळातील कायदे रद्द करून त्याठिकाणी पूर्णतः भारतीय कायदे लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागू केली होती. तसेच हे कायदे लागू करण्यासाठी नव्या वर्षाच्या अर्थाच्या २०२४ पहिल्या महिन्यापासून लागू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन …

Read More »

काँग्रेसची मागणी,… तो जुलमी मोटार वाहन कायदा रद्द करा

केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …

Read More »