Tag Archives: 18 candidate list

शिवसेना उबाठा गटाकडून दुसरी आणि तिसरी उमेदवारांची यादी जाहिर मुंबई-ठाणेसह बहुतांष जागांवर उमेदवार जाहिर

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनंतर शिवसेना उबाठा पक्षाने जवळपास दुसरी आणि तिसरी यादी जाहिर जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई आणि ठाणेसह इतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटपही आज शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत शिवसेना उबाठा …

Read More »