२००६ साल च्या ७/११ ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना विशेष न्यायालयाने मृत्युदंड आणि उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर जवळजवळ एक दशकानंतर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त केले [महाराष्ट्र राज्य विरुद्ध कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी आणि इतर]. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर आणि श्याम …
Read More »२६/११ च्या दहशतवादी हल्ल्या प्रकरण: फहीम अन्सारीची उच्च न्यायालयात धाव वैयक्तिक व्यवसायासाठी पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या फहीम अन्सारीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्यासाठी पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र (क्लिअरन्स सर्टिफिकेट) मिळावे, अशी मागणी अन्सारीने याचिकेतून केली आहे. विशेष न्यायालयाने मे २०१० मध्ये या प्रकरणातील एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला दोषी ठरवले होते. परंतु, पुराव्याअभावी या प्रकरणातील …
Read More »कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिस उपनिरिक्षकाची ३१ वर्षानंतर निर्दोष मुक्तता मुंबई फच्च न्यायालयाचा निर्णय
एका चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची कथित कोठडीतील मृत्यूप्रकरणी ३१ वर्षानंतर या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. अर्जदार सावली यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारावर त्यांना दोषमुक्त केले होते. त्याचाच आधारावर घेऊन न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने अर्जदार सावली यांची …
Read More »बच्चू कडू यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका मंत्रालयातील लिपिकाला मारहाणीचे प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
मंत्रालयात आरोग्य विभागातील लिपिकाला मारहाण केल्याच्या आरोप प्रकरणातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली. वैद्यकीय अधिकाऱी म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयातील लिपिकाला कानशिलात लगावली होती. तसेच, त्याला हाताला धरून तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश …
Read More »छोटा राजनच्या मेहुण्यासह एकाची पुराव्याअभावी सुटका व्यापारी संजय गुप्ता यांच्या हत्येप्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
नवी मुंबईतील केबलच्या व्यापारी संजय गुप्तांच्या साल २००५ मधील हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने नुकतीच छोटा राजनचा मेहुणा जयंत मुळे आणि सध्या तुरुंगात असलेला टोळीतील कथित सदस्य संतोष भोसले यांची पुराव्याअभावी सुटका करण्याचे आदेश दिले. दोघा आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे निरीक्षण विशेष सत्र …
Read More »
Marathi e-Batmya