मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उपस्थितीत करत कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यावरून नागपूरात हिंसाचारही झाला. तर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सुनिल आंबेकर यांनी हे प्रकरण अनावश्यक असल्याचे सांगत या प्रकऱणावर पडदा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा
नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »औरंगजेबची कबर हटवा; ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत नाही उच्च न्यायालयात याचिका
मुघल बाहशाह औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगरमधील खुल्ताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे, ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला (एएसआय) द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा किंवा शिकवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे, या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या …
Read More »आरएसएसच्या सुनिल आंबेकर यांची स्पष्टोक्ती, औरंगजेब आता प्रासंगिक नाही भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या आंदोलातील हवाच काढून घेतली
भाजपा नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार औरंगजेबाच्या कबरीवरच्या राजकीय लढाई लढत असताना आणि त्याचे नेते त्याची कबर पाडण्याची मागणी करत असताना, आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मात्र भाजपाला फटकारत म्हटले आहे की, मुघल सम्राट आता प्रासंगिक नसल्याचे स्पष्टीकरण देत भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लढ्यातील हवाच काढून घेतली. तथापि, संघाने …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली …
Read More »
Marathi e-Batmya