महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आत्महत्या करून मृत्युमुखी पडलेल्या आणि एका पोलिस अधिकाऱ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिला डॉक्टरवर केवळ पोलिसांकडूनच नव्हे तर एका खासदारानेही वैद्यकीय अहवाल खोटे करण्यासाठी दबाव आणला होता. डॉक्टरच्या एका नातेवाईकाने यापूर्वी असा दावा केला होता की, अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आणि अटक केलेल्या व्यक्तींना …
Read More »मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटः वातावरण दहशतीचे संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पवारांनी घेतली
काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोग येथे जात हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि एकटे समजू नका असे सांगत धीर दिला. यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील तसे मराठवाड्यातील बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याशी माझे नेहमीच …
Read More »अखेर या गोष्टीसाठी मुंडे भाऊ-बहिण आले एकत्र मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
बीड जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने जिल्ह्यातील राजकारणात प्रथमच एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यानंतर पुन्हा बहिण-भावामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरु असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. …
Read More »धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही
राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली कबुली, पंकजा मुंडेंने बदनामी करणारे पक्षातच.. बीडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे यांच्या पराभवामागे कोण याविषयीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूकीत आणि सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत राहील्या. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येकवेळी डावलण्यात …
Read More »भाजपा आमदार सुरेश धस यांच्या घोटाळ्याची ईडी आणि एसआयटी मार्फत चौकशी बीड जिल्ह्यात ४५० एकर जमीन परस्पर विकली: धस व निकटवर्तीयांचा १००० कोटींचा घोटाळा
मराठी ई-बातम्या टीम बीड जिल्ह्यातील देवस्थळ (मंदिरे) आणि वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. माजी राज्य, महसूल मंत्री आणि भाजपाचे आमदार सुरेश धस आणि त्यांचे निकटवर्तीय यांनी खुल्या बाजारात देवस्थान व वक्फच्या १००० कोटींच्या बेकायदेशीर मालमत्ता विक्री केल्यातील …
Read More »जयंत पाटलांचा कामाचा झपाटा; सकाळी ९ ते पहाटे ५, दिवस संपला दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावाही
बीड: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळत असून पाटील यांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता संपला. दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील …
Read More »
Marathi e-Batmya