महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असलेल्या गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबईतील एका ६४ वर्षीय व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अर्जदाराकडून सुमारे १,०६५ किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत आणि वस्तुस्थितीतील सर्व पैलूंचा विचार करता अतिरित माहिती समोर येण्यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी …
Read More »सावरकरांनीच सांगितले गोमांस खाण्यात काही चूक नाही : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग हिंदू आणि हिंदूत्वाचा काहीही संबध नाही
मराठी ई-बातम्या टीम सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. गाय असा प्राणी आहे की जो स्वत:च्या शेणात लोळण घेतो, ती आपली माता कशी काय असू शकते? गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, असे सावरकरांनी सांगितल्याचा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने …
Read More »
Marathi e-Batmya