Tag Archives: bjp spokesperson

रोहित पवार यांची मागणी, आरती साठे यांची न्यायाधीशपदी नियुक्तीचा प्रस्ताव मागे घ्यावा राजकीय व्यक्तींना थेट न्यायाधीश नेमणं म्हणजे न्यायपालिकेचा आखाडा

सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? भाजपच्या माजी प्रवक्ते आरती …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मंत्र्यासह प्रवक्त्यांना दिली तंबी, फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतील …. वायफळ बडबड, राजकिय मुद्यांवर कोणी बोलायचे नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरे झाले. त्यापैकी मुंबईत तर एकाच महिन्यात दोनवेळा आले. त्यावरून राज्यात आगामी होऊ घातलेल्या मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या तयारीला रंग चढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून …

Read More »

भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, छत्रपती शिवाजीने पाच बार माफी मागी

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकिय नाट्य रंगले असतानाच दिल्लीतील एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान भाजपाच्या प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली …

Read More »