Tag Archives: black marketing

इंधन साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपाययोजना इंधनाची पुनर्विक्री करण्यासही मनाई

औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल-डिझेल खरेदी न करता घाऊक ग्राहकांसाठी असलेल्या इंधन केंद्रांमधूनच इंधन खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही ग्राहकाला एका वाहनासाठी प्रतिदिन २०० लिटरपेक्षा अधिक डिझेल विक्री करता येणार नाही. या इंधनाची पुनर्विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्या आणि किरकोळ विक्री केंद्र …

Read More »

Remedesivir आणि TOCILIZUMAB औषधे या ठिकाणी मिळणार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून Remedesivir आणि TOCILIZUMAB या औषधांचा वापर बाधित रूग्णांवर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरु झाल्याने यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि उपनगरात ही औषध मिळण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या …

Read More »