नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …
Read More »छगन भुजबळ यांचा इशारा, गदा येत असेल तर टक्कर… बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी दिला इशारा
मागील काही महिन्यापासून मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ओबीसी नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झडत होत्या. त्यातच बीडमध्ये ओबीसींची मेळावा घेण्याची घोषणा केली होती. या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी इशारा दिला की, …
Read More »मुक्तिदिनी ११ ते १३ ऑक्टोबर पर्यंत तपोवन एक्सप्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा चैत्यभूमी व दीक्षाभूमीनंतर येवला मुक्तिभूमीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार रेल्वेकडून पहिल्यांदाच विशेष सोय
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मुक्तीभूमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुक्तिदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई (CSMT) – नांदेड तपोवन एक्सप्रेस या रेल्वेला येवला तालुक्यातील नगरसूल स्थानकावर दि. ११, १२ आणि १३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आला आहे. या …
Read More »नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा…. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून दोनवेळा विमानसेवा सुरु
नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. नवी दिल्ली विमानतळावरील Runway (10/28) या धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी …
Read More »धनंजय मुंडे सुनिल तटकरेंना म्हणाले, मला रिकामं ठेवू नका… सुनिल तटकरे यांचे मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याचे आश्वासन तर छगन भुजबळ म्हणाले, तोपर्यंत गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या यास अटक केली. त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्रीच्या अनेक सुरस कथा बाहेर येऊ आल्या. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता पुन्हा एखदा धनंजय मुंडे यांना …
Read More »छगन भुजबळ यांचे आवाहन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुढे न्या
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …
Read More »
Marathi e-Batmya