भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …
Read More »नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा, तर मी कायदेशीर कारवाई करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी जोडल्यास कारवाई करणार
विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून मानखुर्द शिवाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा प्रचार भाजपा करणार नसून शिवसेना शिंदे गटाच्या …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटले कॅलिफोर्निया आणि दाऊदला भेटण्यासाठी केंद्र सरकारची पवारांना परवानगी होती का ?
शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून …
Read More »दाऊदच्या नावावर मते मागणार का? “त्या” जमिनीची किंमत चंद्रकांत पाटलांनी ठरविली पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असतात तर या दोघांशी मांडीशी माडी लावून बसला असतात
विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी आलोय मी तळमळीने बोलणार असून मला खोटं बोलता येत नाही. मागील काही दिवसांपासून जी काही बदनामी सुरु केलीय तुम्ही लोकांनी त्या बद्दल मी काही बोलणार नाही. पण किती खालच्या स्तरापर्यंत करायची याला काही धरंबद आहे का? सारखं सारखं दाऊद दाऊद असा नामोल्लेख सुरु आहे. …
Read More »नवाब मलिकांची मुलगी म्हणाली डॉ.लांबेची नियुक्ती फडणवीसांनीच केली: हा घ्या पुरावा फडणवीस गेले बॅकफुटवर
संध्याकाळी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर करत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या वक्फ बोर्डावर दाऊद इब्राहीमच्या गँगशी संबधित व्यक्तीच्या नातेवाईकाची वर्णी लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणली. तसेच त्या व्यक्तीकडून स्वतःहून फोनवरील संभाषणात सांगत असल्याचा दावाही केला. त्यावर नवाब मलिकांची मुलगी तथा राष्ट्रवादी …
Read More »भाजपच्या मदतीसाठीच दाऊदची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर
मुंबईः प्रतिनिधी भाजपला मदत करण्यासाठी वारंवार ही चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. याचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला. …
Read More »
Marathi e-Batmya