राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा
राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य
विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …
Read More »रमेश चेन्नीथला यांची मागणी, डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शाहची हकालपट्टी करा महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती
भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. …
Read More »रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान …
Read More »सर्वचबाजूच्या टीकेनंतरअखेर अमित शाह यांची स्पष्टोक्ती, हे सगळं काँग्रेसचं कारस्थान जनसंघ आणि भाजपाकडून नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न
मंगळवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच निघाली असल्याचे सांगत करत इतक्यावेळा जर देवाचे नाव घेतले असते तर कदाचित स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. या भारतीय राज्यघटनेला स्विकृतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात खास चर्चेचे आयोजन करण्यात आले …
Read More »नाना पटोले यांचा टोला, अमित शाहच्या विधानातून…. भाजपाचा राग बाहेर आला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …
Read More »अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …
Read More »अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वॉक आऊट
संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …
Read More »
Marathi e-Batmya