राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतदार यादी आधारशी जोडा एक देश एक निवडणूक संकल्पनेला शिवसेनेचा पाठिंबा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… डान्सबारचे एकनाथ शिंदेंकडून निर्ल्लजपणे समर्थन डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का; मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते ?
भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले …
Read More »कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार द्रास सैन्य स्मारकातील 'लाईट अॅण्ड साऊंड शो'साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-२०२५ (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा
महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे व त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सत्ताधारी पक्षातील आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमीत रमतो, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?
राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची …
Read More »एकनाथ शिंदे यांचा इशारा, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला. उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणार मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती
मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील …
Read More »आनंदराज आंबेडकर यांची एकनाथ शिंदे युती दुर्दैवीः वंचित बहुजन आघाडीने केला निषेध वंचित बहुजन आघाडीने तातडीची बैठक घेत संविधानाला न मानणाऱ्यांबरोबर केली युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाओएफसी आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्या आज युती झाल्याची घोषणा केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीने तातडीने पक्षाची ऑनलाईन बैठक घेत या युतीचा निषेध करत ही युती दुर्दैवी असल्याचे मतही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आले. …
Read More »स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती शिवसेना व रिपब्लिकन सेना यांची युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती यापुर्वीच झाली असून आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आज या …
Read More »
Marathi e-Batmya