अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र आतंकवाद संपवण्याची पाकिस्तानची ईच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा …
Read More »माजी गर्व्हनर उर्जित पटेल ब्रिटानिया इंडस्ट्रिजमध्ये झाले रूजू कार्यकारी संचालक म्हणून झाले नियुक्त
ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड या अग्रगण्य भारतीय बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादने कंपनीने उर्जित पटेल यांची पाच वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीचे अतिरिक्त गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, 2 जुलै रोजी झालेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार. त्यांचा कार्यकाळ २ जुलै २०२४ रोजी सुरू होईल आणि १ जुलै २०२९ रोजी संपेल. नियुक्ती १२ …
Read More »भगतसिंग कोश्यारींचा दावा, त्या १२ आमदार नियुक्तीच्या पत्रातून उध्दव ठाकरेंनी दिली होती धमकी अन्यथा त्याचवेळी महाविकास आघाडीचे आमदार नियुक्त झाले असते
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील पत्र युध्द चांगलेच रंगले होते. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरूनही अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले. मात्र त्यावेळी १२ आमदार नियुक्तीच्या मुद्यावरून त्यावेळी चकार शब्दाने न बोललेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …
Read More »
Marathi e-Batmya