Tag Archives: Justice Vikram Nath

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिचे लग्न झाले होते, तिने तिच्या आयुष्यातील बहुतेक काळ घरगुती हिंसाचारात घालवला. तिने कधीही न केलेल्या गुन्ह्यासाठी कुटुंबाने तिला सोडून दिले होते, त्यामुळे तिने पाच …

Read More »

नेपाळच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, आमच्या संविधानाचा अभिमान राष्ट्रपतींना विधेयकासंदर्भात कालमर्यादा देता येते का प्रकरणी सुनावणीवेळी दिला संदर्भ

भारतीय संविधानाची ताकद अधोरेखित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नेपाळ हिंसाचाराचा संदर्भ दिला. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने राष्ट्रपती संदर्भ प्रकरणाची सुनावणी सुरू असताना नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे, शेजारील …

Read More »