भारताचे माजी सरन्यायाधीश (सीजेआय) संजीव खन्ना यांनी त्यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याबद्दल महाभियोग चालवण्याच्या शिफारसीला आव्हान देणारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे …
Read More »न्यायाधीश वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी लोकसभेत महाभियोग दाखल करून घेतल्यानंतर पुढील कारवाई
न्यायाधीश यशवंत वर्मा, जे त्यांच्या घरी जळालेल्या नोटा सापडल्यानंतर चर्चेत आले आहेत, त्यांनी त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या पॅनलचा अहवाल रद्द करावा अशी याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश वर्मा यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये रोख रक्कम चोरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या इनहाऊस चौकशी पॅनलच्या निष्कर्षांना आव्हान देण्यात …
Read More »न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया लवकरच लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून लवकरच घोषणा
न्यायाधीश यशवंत वर्मा यांना हटविण्याची प्रक्रिया लवकरच लोकसभेत सुरू होईल आणि अध्यक्ष ओम बिर्ला लवकरच न्यायाधीशांना हटविण्याची मागणी कोणत्या कारणांवर केली आहे याची चौकशी करण्यासाठी एक वैधानिक समिती स्थापन करण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे, असल्याचे सांगम्यात येत आहे. बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी बुधवारी दोन्ही सभागृहांच्या सचिवांची भेट …
Read More »किरेन रिजिजू यांची माहिती न्या यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगसाठी १०० खासदारांच्या सह्या ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेत चर्चा होणार
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी (२० जुलै, २०२५) सांगितले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत प्रस्ताव आणण्यासाठी १०० हून अधिक खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे लोकसभेत महाभियोग मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा आकडा ओलांडला आहे.कि पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सोमवार, २१ …
Read More »न्यायाधीशांच्या समितीचा अहवाल म्हणतो, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी रोख रक्कमच चौकशी समितीचा अहवाल केला सार्वजिनक
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने असा निष्कर्ष काढला की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानातील जळून खाक झालेल्या स्टोअररूममध्ये रोख रक्कम सापडली आहे आणि १४-१५ मार्च रोजी आगीच्या ठिकाणी नेमके काय आढळले याची नोंद घेऊन एफआयआर दाखल करण्यात किंवा जप्तीचा मेमो तयार करण्यात पोलिस …
Read More »न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआऱ दाखल करण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार चौकशी अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयास पाठविले असल्याचे कारण केले पुढे
दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रोख रकमेप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए. एस. ओका आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या घटनेची …
Read More »न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या संदर्भात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी निर्णय घेणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या वर्मा यांचा अहवाल राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविला
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अनधिकृत चलनी नोटा सापडल्याच्या कथित प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेला अहवाल भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवला आहे. न्यायाधीश वर्मा यांनी दिलेला प्रतिसाद राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आला आहे. “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, अंतर्गत प्रक्रियेच्या संदर्भात, भारताचे राष्ट्रपती …
Read More »उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी रोख रक्कमच, राजीनाम्याचा पर्याय अंतर्गत चौकशीचा अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने १४ मार्च रोजी रात्री भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना सादर केलेल्या अहवालानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आगीदरम्यान रोख रक्कम आढळल्याची पुष्टी केली आहे. या घटनेची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली की भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) यांच्या निर्देशानुसार हा अहवाल न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना …
Read More »न्या यशवंत वर्मा यांचे प्रकरण ताजे असताना १७ पूर्वीचे भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण न्यायाधीश सुटले भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशेबी रोकड त्यांच्या घरी लागलेल्या आगीत सापडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि सरकारकडूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसली तरी त्यांच्यावर न्यायालयीन कामाची जबाबदारी सोपवू नये असे सांगत त्यांची बदली केल्याचे प्रकरण ताजे असतानाच १७ वर्षापूर्वी एका न्यायाधीशाच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण …
Read More »बेहिशोबी रोकडप्रकरणी न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अखेर बदली पण न्यायालयीन कामकाज सोपविण्यास मनाई
बेहिशोबी रोकड रक्कम घरात आढळून आल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची त्यांच्या पालक अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यास सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. त्यांना त्यांचे पद स्वीकारण्याचे आणि उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयात पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना न्यायाधीश म्हणून पदभार …
Read More »
Marathi e-Batmya