Tag Archives: MahaNCPSpeaks

जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय

काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …

Read More »

अजित पवार गटाचे “अजित युवा योध्दा” अभियानाचे उद्घाटन सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसीय बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत करण्यात आले होते. पहिल्या दिवशी प्रवक्ता, युवती, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, ओबीसी विभाग, सर्व …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली… राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात...

आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी …

Read More »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाः आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार मंत्री अनिल पाटील यांचे आश्वासन

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून अधिक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसारख्या भविष्यात दुर्घटना होवू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असून आपदग्रस्तांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. घाटकोपर …

Read More »

सुनिल तटकरे यांचा आरोप, एक नॅरेटीव्ह सेट करायचा प्रयत्न सुरु सहाभूतीची लाट असेल असू शकेल

अजित पवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यात आम्हाला अपयश आलं मी कबुल करतो, निवडणूकांच्या काळात जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतशी सहानभूतीचं वातावरण निर्माण केलं जातं. ते सहानभूतीला उत्तर देण्यात कमी पडलो अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. पुढे बोलताना …

Read More »

जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव

बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …

Read More »

सुनिल तटकरे यांचा खुलासा, सर्व आमदार आमच्यासोबत रोहित पवार यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा खुलासा

मुंबई लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दक्षिण मुंबईतील ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला अनेक मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहितीपुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख …

Read More »

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या …

Read More »

घड्याळ चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात जुंपली

लक्षद्विपचे विद्यमान खासदार फैजल यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. तसेच मागील निवडणूकीतही फैजल यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळविला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात घड्याळ चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे फैजल यांच्याशिवाय घड्याळ चिन्ह दुसऱ्यांना मिळणार नाही अशी माहिती जयंत पाटील यांना त्यांच्या पक्ष कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार …

Read More »