मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची संधी भाजपाबरोबर शिंदे गटाकडून सोडली जात नाही. त्यातच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा जवळ येत असताना शिवसेनेच्यावतीने मुंबईतील गटनेत्यांचा आणि विभागप्रमुखांचा मेळावा आज गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »
Marathi e-Batmya