Tag Archives: Mauritius

मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलम म्हणाले की, भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत बिझनेस कॉन्क्लेव

मॉरिशस हा भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार असून येथे मोठ्या व्यावसायिक संधी आहेत. भारत-मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन करुन भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल, असा विश्वास मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलम यांनी व्यक्त केला. मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांच्या दोन दिवसीय मुंबई भेटीदरम्यान हॉटेल ट्रायडेंट येथे बिझनेस कॉन्क्लेव्हचे …

Read More »

सीबीडीटीचे नवे परिपत्रक, गुंतवणूक मागे घेतल्यास कर विभाग चौकशी करणार कर गळती रोखण्यासाठी भूमिका स्पष्ट

भारत मॉरिशस, सिंगापूर आणि सायप्रस यासारख्या काही कर करार असलेल्या देशांमधील मागील गुंतवणूक मागे घेईल आणि आयकर विभाग या चौकशीसाठी पुन्हा उघडणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका नवीन परिपत्रकात ही भूमिका स्पष्ट केली आहे जिथे त्यांनी कराराचा गैरवापर रोखून महसूल गळती रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रिन्सिपल पर्पज टेस्ट (पीपीटी) च्या …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबोध घाटावार शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अखेर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले. जवळपास तास-दोन तास काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नियम बोध घाट येथे नेण्यात आले आणि धार्मिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …

Read More »

हिंडेनबर्ग अहवालावर मॉरिशसचा खुलासा, ते फंड आमचे नाहीत अदानी आणि माधबी पुरी बुच यांच्यावरील संशय आणखी गडद

मॉरिशसचे वित्तीय बाजार नियामक, वित्तीय सेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की सेबीचे प्रमुख आणि अदानी समूह यांना लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला ऑफशोर फंड मॉरिशसमधील नाही. हिंडेनबर्गच्या अहवालात ‘आयपीई प्लस फंड’ हा एक छोटा ऑफशोर मॉरिशस फंड आहे’ आणि ‘आयपीई प्लस फंड १, मॉरिशसमध्ये नोंदणीकृत फंड’ असे म्हटले …

Read More »

नव्या कर नियमामुळे भारत-मॉरिशस मधील परदेशी गुंतवणूकीवर परिणाम ८ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक काढून घेतली

एप्रिल २०२४ मध्ये, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) मॉरिशससह भारताच्या कर करारातील बदललेल्या नियमांबद्दल चिंतेमुळे भारतीय इक्विटीमध्ये ८,६७१ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचे बोलले जात आहे. मार्च तिमाहीपर्यंत (Q4 FY24), FPIs ने भारतातील १० समभागांमध्ये त्यांचा हिस्सा १५.९१ टक्क्यांनी वाढवला. मार्चमध्ये ३५,०९८ कोटी रुपयांची आणि फेब्रुवारीमध्ये १,५३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणुकीनंतर …

Read More »