आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य …
Read More »इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागत केली ही घोषणा जोपर्यंत दुसऱ्या राष्ट्रातून हल्ला होत नाही तोपर्यंत हल्ला न करण्याचे धोरण
इस्त्रायल आणि अमेरिकी सैनिकांनी इराणवर हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह तेथील लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केला. तसेच इराणच्या अण्वस्त्र स्थळांवरही हल्ले करत मोठ्या प्रमाणावर इराणचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रातील अमेरिकी सैन्य स्थळांवर इराणने हल्ले करत अमेरिका प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न केला. तसेच …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, इराण आता मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र इराणच्या अध्यक्षांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागितल्यानंतर ट्रम्प यांचे वक्तव्य
चालू युद्धात अविरत हल्ल्यांसाठी इराणने आपल्या आखाती शेजाऱ्यांकडून माफी मागितल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच त्याचा फायदा घेतला. ट्रुथ सोशलवरील एका निवेदनात, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराण आता “मध्य पूर्वेचा गुंड” राहिला नाही तर तो पराभूत झाला आहे. रिपब्लिकनने असा दावा केला की इराणची माफी केवळ चालू युद्धात अमेरिका …
Read More »मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा …
Read More »इराणचे अब्बास अराघची म्हणाले, आमचे लक्ष्य अमेरिकी तळांना, शेजाराऱ्यांना नाही आखातातील राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर इराणचे स्पष्टीकरण
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इस्रायलशी संघर्ष वाढत असताना, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की तेहरान आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे, शेजारील देशांना नाही. अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत, अब्बास अराघची म्हणाले की इराणचे हल्ले इराणविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन मालमत्तेवर केंद्रित …
Read More »मध्यपूर्वेतील हवाई हद्द खुली होताच एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय सेवा सुरु मध्य पूर्व आणि युरोपमधील विमान सेवा होणार सुरु
इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदी करारानंतर मध्य पूर्वेतील काही भागांमधील हवाई क्षेत्रे पुन्हा सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने हळूहळू त्यांचे आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे १२ दिवसांचे युद्ध संपण्याची शक्यता आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अनेक लाटांमुळे इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद होते परंतु मंगळवारी पुन्हा उघडण्यात आले, ज्यामुळे विमान …
Read More »इराण-इस्रायल संघर्ष कमी होण्याचे संकेत मिळताच एअर इंडियाची उड्डाण पुन्हा सुरु मध्य पूर्व आणि युरोपातील सेवा पूर्वरत होणार
इराण- इस्रायल संघर्ष कमी होण्याच्या स्पष्ट संकेतांदरम्यान मंगळवारी पश्चिम आशियाई देशांचे हवाई क्षेत्र हळूहळू पुन्हा सुरू होत असताना, भारतीय विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगोने या प्रदेशात आणि त्यापलीकडे त्यांच्या उड्डाणे हळूहळू पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. सोमवारी रात्री हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर लगेचच, एअर इंडियाने पुढील सूचना मिळेपर्यंत या …
Read More »गोळी सोडा चालला विदेशात ते ही सुपर मार्केटच्या शेल्फमधून विक्रीसाठी पुर्नब्रँड बनून चालला विदेशात एपीईडिएच्या प्रयत्नामुळे
फार वर्षापूर्वी देशाच्या गल्लीबोळात किंवा बाजाराच्या ठिकाणी गोळी सोडा मिळत असे. त्यावेळी भारतात एकमेव पेय म्हणून गोळी सोडा पिणाऱ्यास चैनीचा माणूस म्हणूनही पाह्यले जात असे. मात्र कालांतराने बाजारात अनेक पेय आल्याने या गोळी सोडाकडे फारसे कोणी पाहिनासे झाले. यापार्श्वभूमीवर हेच गोळी सोडा पेय पुर्नब्रँण्ड बनून थेट परदेशात निघाले आहे. तेही …
Read More »मध्य पूर्वेत तणावः पण भारतात कच्चा तेलाच्या किंमती अद्याप स्थिर साठा अद्याप पूरेसा-पेट्रोलियम मत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती
गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असली तरी, येत्या काही दिवसांत बाजार थंड होण्याची अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केल्याने परिस्थिती स्थिर होत असल्याचे दिसते. इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गेल्या सात दिवसांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत १३ टक्क्यांनी वाढ झाली, बेंचमार्क क्रूड ७ ऑक्टोबरला प्रति बॅरल $७९.४ वर पोहोचला, जे फक्त …
Read More »इस्त्रायलने लेबनॉनवरील हल्ले वाढविले हिजबुल्लाह आणि हमासला केले लक्ष्य
इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्त्रायलनेही लेबलॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर हल्ले वाढवित हिजबुल्लाहला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रथमच उत्तरेकडील पॅलेस्टिनी निर्वासित छावणीवर हल्ला केला कारण त्याने हिजबुल्ला आणि हमास या दोघांनाही लक्ष्य केले. दरम्यान लेबनॉनची राजधानी या बॉम्ब हल्ल्याने चांगलीच हादरून गेली. सुमारे ४०,००० पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांनी मध्य लंडनमधून मोर्चा काढला …
Read More »
Marathi e-Batmya