Breaking News

Tag Archives: mumbai police

अभिषेक घोसाळकर खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे मुबई उच्च न्यायालयाचा निर्णय-तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती याचिका दाखल

काही महिन्यापूर्वी विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबरील वाद मिटविण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस नोरोन्हाने त्यांच्या कार्यालयात बोलावले. तसेच दोघांमधील वाद संपुष्टात आल्याचा फेसबुक लाईव्ह केल्याचे जाहिरही केले. त्यानंतर लगेच अभिषेक घोसाळकर यांच्यावर मोबाईल कॅमेऱ्याच्या मागून गोळीबार करून ठार मारल्याची घटना घडली. मात्र गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक …

Read More »

खासदार सुप्रिया सुळे मोबाईल हॅक एक्स अकाऊंटवरुन दिली माहिती

लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं …

Read More »

संकेत भोसलेला न्याय द्या, राजभवनचा मार्ग रोखला

भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडप्रकरणी भोसले कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा पायी मोर्चा पोलिसांनी रोखल्याने भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. येत्या दोन दिवसात राज्यपाल यांची भेट घालून देण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन …

Read More »

मुंबई पोलिसांची १२,८९९ पदे रिक्त

मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याचे उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आवाहान मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढा

आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले. मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार,…त्या निर्णयाचे पाप देवेंद्र फडणवीस यांचेच

२०१८ साली काढलेल्या शासन निर्णयाचे पाप हे देवेंद्र फडणवीसांचेच असून मोतीलाल नगर, आदर्श नगर, रेक्लमेशन अदानीला आणि धारावी करांना इथल्या जागेवरून मिठागरांच्या जमिनीवर नेऊन वसवणार आणि पुन्हा मिठागरांच्या जमिनीचा पुर्नविकास म्हणत त्या जमिनीही पुन्हा अदानीच्या घशात घालणार असा असा आरोप करत मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का, मुंबई इथल्या माणसांची …

Read More »

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे. मुंबई …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. डिलाईल पूल रस्ता नव्याने तयार करूनही मुंबई महापालिकेने बंद ठेवला होता. त्यावर वरळीचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी इतर नेत्यांसोबत जाऊन पुलावर रहिदारी बंदसाठी लावण्यात आलेले बॅरिक़ेड्स हटवून पुलाचे …

Read More »

महादेव अॅप प्रकरणी डाबर कंपनीच्या चेअरमनसह ३२ जणांवर मुंबईत गुन्हे दाखल छत्तीसगडमधील निवडणूकीतील आरोप-प्रत्यारोपांचे पडसादः मुंबई पोलिसांनी केली कारवाई

छत्तीसगड मध्ये सध्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामाना दिवाळीतही चांगलाच रंगलेला असताना भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील प्रचार सभेत काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटींग अॅपकडून ५०० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप करत तसा व्हिडिओही व्हायरल केला होता. त्यावरून काँग्रेसनेही एक भूपेश बघेल यांचाच एक व्हिडिओ …

Read More »

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक

मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. …

Read More »