मुंबईः प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब …
Read More »मलिकांचा सवाल, समीर वानखेडे यांच्या आईचे दोन वेगवेगळ्या जातीचे मृत्यू दाखले कसे ? समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आधी मुस्लिम तर दुसर्या दिवशी हिंदू म्हणून दाखला घेतला - नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. समीर दाऊद वानखेडे याने १६ एप्रिल २०१५ रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार …
Read More »मविआ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते राकेश टिकैत, हनन मुल्लांचा मुंबईत मेळावा कॉ.प्रकाश रेड्डी नाना पटोले, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या …
Read More »नवाब मलिकांच्या त्या ट्विटवर क्रांती रेडकरानी दिले हे उत्तर सायबर पोलिसांमध्ये करणार तक्रार
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांच्या अनुषंगाने एका कॅप्टन जॅक स्पॅरो या अकाऊंटवरील व्यक्तीसोबत चॅट केल्याचे फोटोग्राफ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारीत केले. मलिकांनी केलेल्या त्या चॅटबाबत क्रांती रेडकर यांनी सदरचे ते चॅट खोटे असून जाणीवपूर्वक ते निर्माण करण्यात आल्याचा खुलासा …
Read More »नवाब मलिकांकडून क्रांती रेडकरांचे “ते” चॅट उघड ट्विटरवरून पुन्हा नव्या विषयाला तोंड
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे आणि वानखेडे कुटुंबियांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे एक चॅट उघडकीस आणत आणखी एक खळबळ उडवून दिली. एका अज्ञात व्हाट्सअॅप किंवा ट्विटर …
Read More »मलिकांचे आरोप खोटे आहेत असे आताच म्हणता येणार नाही पण… नियमित सुणावनी २० डिसेंबरपासून होणार
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनाई करावी यासंदर्भात करण्यात आलेली समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने असमर्थता दर्शवित सध्या करण्यात येत असलेले आरोप हे खरे की खोटे यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला …
Read More »एसटी कर्मचारी संप: पवार-अनिल परब यांच्या बैठकीत “या” सर्व बाबींवर चर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? नवाब मलिकांचा मध्यरात्री आणखी एक वानखेडेंच्या विरोधात फोटो बॉम्ब
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या खऱ्या जातीवरून सध्या वादंग निर्माण झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या लग्नातील आणखी फोटो ट्विट करत आणखी एक माहिती पुढे आणली आहे. विशेष म्हणजे या फोटोत समीर वानखेडे यांच्या अर्धवट चेहरा दिसत असला तरी त्यांनी इस्लाम पध्दतीची गोल …
Read More »आर्यन खानप्रकरणातील समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा उघड हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी अशा भ्रष्ट अधिकार्याला निलंबित करण्याची केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. …
Read More »समीर दाऊद वानखेडेंचे आणखी एक भ्रष्ट गुपीत नवाब मलिकांकडून बाहेर जाहीर केलेल्या संपत्तीत माहिती लपवली ;भांडाफोड होऊ नये म्हणून बार ॲण्ड रेस्टॉरंट भाड्याने दाखवला...
मुंबई: प्रतिनिधी नाव बदलण्यात फर्जीवाडा… लायसन्स घेण्यात फर्जीवाडा… नोकरीतही फर्जीवाडा… जातप्रमाणपत्र बनवण्यात फर्जीवाडा… हे सर्व फर्जी लोक आहेत. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो जेलची हवा खाणार हे अगोदरपण जाहीर केले होते आणि त्या विधानावर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya