आपले राजकारण बेरजेचे असल्याने आपल्या पक्षाची दारं सदैव येणाऱ्यांसाठी उघडी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे गेले तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज गडचिरोली येथे …
Read More »जयंत पाटील म्हणाले, या सरकारला वठणीवर आणायला हवे… हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार...
महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील …
Read More »राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल भाजपाचे मोहित कंबोज यांची तक्रार
आपल्या धडाकेबाज शैलीने आणि वक्तव्याने चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्य राज्याच्या अध्यक्षा माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका केल्याने गुन्हा दाखल करण्यात आहे. विद्या चव्हाण यांनी एका खाजगी वृत वाहिनीवर बोलताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, …
Read More »शरद पवार म्हणाले, जेथे सत्ता नाही तेथे सत्तेपासून दूर करणे हाच उपक्रम… केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरून साधला निशाणा
देशातील विविध राज्यांमधील राजकिय नेत्यांच्या विरोधात सध्या कधी सीबीआयकडून तर कधी ईडीकडून तर कधी आयकर विभागाकडून धाडी टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने सतत काहीना काही कारणातून कुणावर …
Read More »शरद पवार यांचा मोदींवर निशाणा, ज्या कमिटमेंट केल्या त्या पाळल्या गेल्या नाहीत आधीच्या घोषणाचे विस्मरण तर आता नवी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला स्री सन्मानाची भूमिका मांडली ते भाषण बारकाईने ऐकले. ज्या राज्यातून नरेंद्र मोदी येतात त्या राज्यातील सरकारने स्त्रियांबद्दल घृणास्पद कृत्य करणार्या आरोपींना सोडले. लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्री सन्मानाची भूमिका मांडली त्या सन्मानाची प्रचिती गुजरातमधून या एका निर्णयाच्या माध्यमातून समोर आली हे …
Read More »ठाकरे-पवार यांचा सरकारी तर फडणवीसांचा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाजगी कर्मचारी, तर एकनाथ शिंदेकडे खाजगी व्यक्तींचा भरणा कमी
साधारणत: अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सांसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विराजमान झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील अडीच वर्षापैकी शेवटच्या दिड वर्षात फक्त एका बिगर सरकारी व्यक्तीची खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यासही प्रशासनाकडून मंजूरी मिळाली नाही. तरीही त्यांनी शेवटपर्यत सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील …
Read More »अमोल मिटकरी म्हणाले काय तो मंत्री….तर मंत्री तानाजी सावंत यांचे प्रत्युत्तर, आठ दिवस… सध्या वरिष्ठांनी काही बोलू नका म्हणून सांगितलय
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटील’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी …
Read More »एकनाथ खडसे म्हणाले, काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता पण ते… ... तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार - एकनाथ खडसे
एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक …
Read More »जयंत पाटील म्हणाले, चौकशा लावून आवाज दाबण्याचा प्रयत्न दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा …
Read More »भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक ;मोदी सरकारचा जाहीर निषेध...
बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील अकरा दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्या गुजरातमधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध… जाहीर निषेध… मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए… हमे माफ करो बिल्कीस बानो… मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी… नही चलेगी… महिलाओं को दे सम्मान तो होगा …
Read More »
Marathi e-Batmya