‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने …
Read More »सत्यमेव जयते फार्मर कपचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
पानी फाऊंडेशन मार्फत २०२२ पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात ४६ तालुक्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यात शेतक-यांसाठी काम करत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ चा शुभारंभ सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई …
Read More »२०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी चांगले काम सुरु केले आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी माणसे पहायला मिळत असून वॉटर कप आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याला २०१९ अखेर पर्यंत राज्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya