Tag Archives: pataliputra

प्रचारासाठी गेलेल्या राहुल गांधी यांचा सभे दरम्यानच दोन वेळा स्टेज खचला बिहारच्या पाटलीपुत्र येथील घटना

लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहार येथील प्रचार सभेसाठी गेले होते. मात्र स्टेज प्रचारासाठी उभारण्यात आलेला स्टेज दोन वेळा खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणाला ईजा झाली नाही. मात्र प्रचारसभा तशीच पुढे सुरु ठेवण्यात आली आणि राहुल गांधी यांनी सभेत सभाही घेतली. …

Read More »