Tag Archives: pm narendra modi

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर मध्ये पहिल्या विमानाचे “टेक ऑफ” जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली होणार कार्यान्वित

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम सिस्टीम” विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना आज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून सप्टेंबरमध्येच पहिले प्रवासी विमान उडणार, याची …

Read More »

मुक्त व्यापार करार प्रकरणी कॅनडा आणि भारता दरम्यानची चर्चा पुन्हा सुरु जी-७ परिषदेनंतर मार्क कार्नी आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर चर्चा

भारत आणि कॅनडा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या आधी निलंबित केलेल्या मुक्त व्यापार करारावर (एफटीए) वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. कॅनडातील काननास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या बाजूला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील पहिल्या बैठकीत, दोन्ही नेत्यांनी उच्चायुक्तांच्या राजधान्यांमध्ये …

Read More »

ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर आणि पंतप्रधान मोदीकडून यांची अपघाताबद्दल सहवेदना एअर इंडिया विमान अपघात प्रकर

अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विमानात सुमारे ५३ ब्रिटिश नागरिकही होते. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर म्हणाले एक्सवर म्हणाले की, “भारतीय अहमदाबाद शहरात अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाणाऱ्या लंडनला जाणाऱ्या विमानाचे अपघात झाल्याचे दृश्य अत्यंत भयानक आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.  …

Read More »

उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रतिपादन, ईडी आणि पंतप्रधान मोदींना घाबरत नाही नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थित राहण्याचे केले समर्थन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नीती आयोगाच्या बैठकीतील सहभागाबद्दल विरोधी पक्षांच्या आरोपांवर जोरदार टीका केली आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेतृत्व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही असे प्रतिपादन केले. पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले की, नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय …

Read More »

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी मागे अमेरिकाः पंतप्रधान मोदी यांनी सिमला करार मोडला? अमेरिकेच्या सहभागासंदर्भात अद्याप कोणतीच भारताकडून भूमिका नाही

पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील पर्यटकांवर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ जणांचे प्राण घेतले. त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचबरोबर १९६० च्या दशकात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू नदी करार निलंबित करत असल्याचेही जाहिर केले. या पार्शवभूमीवर पाकिस्ताननेही १९७२ चा सिमला करार रद्द करण्याची घोषणा केली आणि …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …

Read More »

प्रकाश आंबेडकर फडणवीसांना म्हणाले, राजदंड उचलतो, त्याला राज्य चालविता आलं पाहिजे संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यावरून माजी खासदार संभाजी राजे या भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला संभाजी भिडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अटलबिहारी यांच्या वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की, ज्याला राजदंड उचलता येतो त्याला …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली …

Read More »

पंतप्रधान मोदी यांना टॅग करत मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची सरकारी आकडेवारीच दाखवून दिली

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा देशातील जनतेने भाजपाला मतदान करत पुन्हा केंद्रातील सत्तेत विराजमान केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा मात्र या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना …

Read More »

पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रियंका गांधी टीका करत म्हणाल्या, रडणारे नेते… अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सोनिया गांधी यांनी poor lady असे वक्तव्य केल्यावरून भाजपाने काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर त्यास काँग्रेसनेही प्रत्तितुर देत भाजपाला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आज …

Read More »