Tag Archives: Police action against protestor

हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाळपोळ प्रकरणी कठोर कारवाई करणार… सीसीटीव्हीत दिसणाऱ्यावर ३०७ कलमान्वये कारवाई

मराठा आंदोलन चिघळत असताना जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या तिथे मुळीच गय करणार नाही. बीडमध्ये आमदारांची घरे गाड्या जाळणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजमधून पटवण्यात येत असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे ३०७ कलम लावून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पसार …

Read More »