Breaking News

Tag Archives: president

भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास सुरू करणार – राष्ट्रपती तीन देशांच्या अंतिम टप्प्यात तिमोर-लेस्टेला रवाना

ऑकलंडमधील भारतीय समुदायाची बऱ्याच काळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार असल्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. भारत-न्यूझीलंडचे राजनैतिक संबंध अधिक वृध्दींगत करण्यात वाणिज्य दूतावास महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यूझीलंड दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात राष्ट्रपती मुर्मू यांनी …

Read More »

माजी पोलिस महासंचालक बनले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

राज्याचे माजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना त्यांच्या निवृत्तीनंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविला आहे. त्यानंतर रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ …

Read More »

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मुंबईतील एक तर बीडमधील दोन शिक्षकांना राष्ट्रपतींकडून प्रदान

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील …

Read More »