भारतीय विमानतळ प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यास १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. रिक्त जागा : ४९६ पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (एअर ट्रॅफिक कंट्रोल) अराखीव – १९९ ईडब्ल्यूएस – …
Read More »कंत्राटी भरतीप्रश्नी संभाजी ब्रिगेडचे मंत्रालयात आंदोलन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयातील सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेने आज मंत्रालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करीत पत्रके भिरकावली. मंत्रालयाची सुरक्षे यंत्रणा कडक केलेली असतानाही झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाली मंत्रालय पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन मरीन लाईन पोलिसांच्या …
Read More »एसबीआयमध्ये विविध पदांच्या ४३९ जागांसाठी भरती सर्वाधिक पदे असिस्टंट मॅनेजरची
भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) नवीन भरती करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ४३९ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२३ आहे. रिक्त पद आणि संख्या 1) असिस्टंट मॅनेजर – ३३५ 2) …
Read More »आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविली विभागाकडून मुदतवाढीची घोषणा
आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन …
Read More »नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय …
Read More »कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी करा एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन
राज्यातील मनुवादी विचारसरणीच्या सरकारनं विविध विभागात कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचं काम केलं असून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन मनुवादी सरकार पाच वर्षात खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून ३० हज़ार कोटींची लूट करणार असल्याचा आरोप करीत एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांनी कंत्राट नोकर भरती …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, सरकारची कंत्राटी नोकर भरती ही सुशिक्षीत तरुणांचे शोषण करणारी कंत्राटी नोकर भरती थांबवा अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु
देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने …
Read More »ग्रामविकासच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन
ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे …
Read More »नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती, ही आहे पात्रता आणि प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरा आणि जाणून घ्या
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्ड (NABARD) ने ग्रामीण विकास बँकिंग सेवा (RDBS) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक ‘ग्रेड A’ या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात. परीक्षा कधी असिस्टंट मॅनेजर पदांसाठीच्या …
Read More »आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश
राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित …
Read More »
Marathi e-Batmya