पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यादाच नागपूर दौऱ्यावर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियमः निवृत्तीपूर्व रेकॉर्ड व्हिरिफिकेशन गरजेचे पेन्शन लागू होण्यापूर्वी नियमानुसार व्हेरिफिकेशन आवश्यक
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) १८ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि त्यांच्या निवृत्तीपूर्वी पाच वर्षे शिल्लक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पात्रता सेवेची नियमित पडताळणी आवश्यक असलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DoPPW ने जारी केलेल्या ऑफिस मेमोरँडमनुसार, हे पडताळणी …
Read More »एनपीएस मधून निवृत्तीनंतर जास्तीची पेन्शन कसे मिळवाल एक लाख रूपयांची मासिक पेन्शन मिळविण्यासाठी ही गोष्ट करा
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही सेवानिवृत्ती-सह-बचत योजनेतील देण्यात आलेल्या योगदानावर बचतीचा परतावा देते. एनपीएस NPS चे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे परिपक्वतेच्या वेळी उपलब्ध होणारा कोणताही परिभाषित लाभ नसणे आणि जमा झालेला निधी हा जमा झालेल्या रकमेवर अवलंबून असून एनपीएस NPS योगदानाचे मूल्य जितके जास्त असेल, गुंतवणुकीची प्राप्ती जितकी जास्त असेल, निधी …
Read More »निवृत्तीनंतर एनपीएसकडून मासिक ५० हजार रूपये पेन्शन हवीय? या गोष्टी करा गुंतवणूक आणि पगारातील ही ठराविक रक्कम जमा करा
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणे हे निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळविण्यासाठी एक विवेकपूर्ण धोरण असू शकते. आता एनपीएस NPS मध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करून, तुम्ही भविष्यासाठी भरीव सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता, कारण एय़ुएम AUM वर अवलंबून ०.०९% ते ०.०३% पर्यंत सर्वात कमी निधी व्यवस्थापन शुल्कासह हा एक अत्यंत किफायतशीर …
Read More »काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?
भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान …
Read More »सेवानिवृत्तीच्या काळात या उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना माहित आहेत का? या १० योजनांचा अतिरिक्त उत्पन्नासाठीचे मार्ग
सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढत्या वयानुसार आणि या महागाईच्या काळात चांगले राहणीमान राखण्यासाठी अनावश्यक खर्च टाळणेही आवश्यक बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर हे एखाद्याला आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यास आणि त्यांचे जीवनमान आणि चांगले राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी या योजना अधिक किमायतशीर ठरतात. निष्क्रीय उत्पन्न प्रवाह व्यक्तींना लवकर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत होते. …
Read More »रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक
रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची …
Read More »
Marathi e-Batmya