Tag Archives: scheme

एसबीआय विकणार २५ हजार कोटी रूपयांचे शेअर्स व्हाया क्युआयपी अंतर्गत क्युआयपीच्या शेअर्सची किंमत ८३० रूपयाला विकणार

देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय (SBI) ने बुधवारी एक प्रमुख इक्विटी निधी उभारणी योजना सुरू केली, ज्यामध्ये २५,००० कोटी रुपये उभारण्यासाठी पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (QIP) सुरू करण्यात आली. भविष्यातील नियामक बेंचमार्क्सच्या आधी त्यांची आर्थिक ताकद वाढविण्यासाठी उद्दिष्ट असलेल्या व्यापक भांडवल उभारणी धोरणाचा हा एक भाग …

Read More »

माझी लाडकी…नियोजनावरून राज्यातील बँक कर्मचाऱी संपावर १६ नोव्हंबरला राज्यातील सर्व बँक कर्मचारी संपावर

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आणि बँका यांनी कुठलेही नियोजन केले नाही, समन्वय साधला नाही परिणामस्वरूप बँकेच्या शाखातून अलोट गर्दी झाली आहे. लाभार्थी महिलांची बँकेत खाती नाही ती उघडण्यासाठी बँकातून गर्दी लोटली आहे. ज्यांची खाती आहेत ती आधारशी जोडलेली नाहीत त्यामुळे आधार कार्डासह महिला मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी करत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुलगी शिकली…१५०० देवून घरी बसवली आम्ही रोजगाराचे तर मिंधेनी महाराष्ट्र विकण्याचे स्टॉल लावले-आदित्य ठाकरे

राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दरला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर मविआचे …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची आशा, वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ

देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ …

Read More »

सेवानिवृत्तीच्या काळात या उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना माहित आहेत का? या १० योजनांचा अतिरिक्त उत्पन्नासाठीचे मार्ग

सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढत्या वयानुसार आणि या महागाईच्या काळात चांगले राहणीमान राखण्यासाठी अनावश्यक खर्च टाळणेही आवश्यक बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर हे एखाद्याला आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यास आणि त्यांचे जीवनमान आणि चांगले राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी या योजना अधिक किमायतशीर ठरतात. निष्क्रीय उत्पन्न प्रवाह व्यक्तींना लवकर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत होते. …

Read More »

पशुसंवर्धनच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा आकृतिबंध सुधारित करणे आवश्यक असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आकृतिबंधविषयी मंत्रालय …

Read More »