Tag Archives: seat shearing

महागठबंधन मधील जागा वाटप अडचणीत असताना राजदची पहिली यादी जाहिर १४३ जागांवर उमेदवार यादी प्रसिद्ध

महागठबंधन जागावाटपाच्या अडचणीत असताना राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सोमवारी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये १४३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. राजद नेते तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातील राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ६ …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे …

Read More »

काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची माहिती, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, आम्ही प्रादेशिक… योग्य तो सन्मान द्यावा ही अपेक्षा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान झालेल्या चर्चेच्या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर मातोश्रीवरील प्रवेश सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर आम्ही बैठकीला बसणार नसल्याचे जाहिर …

Read More »

प्रफुल पटेलांची घोषणा, बारामतीतून “अजित पवार” कार्यकर्त्यांचा घेराव महायुतीमध्ये विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर एकमत

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्याकडून त्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. मात्र आता जसजसे विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्याचा कालावधी जवळजवळ येत आहे. तसे महाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रफुल पटेल यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून …

Read More »

नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …

Read More »

नाना पटोले यांनी स्पष्ट केले,…. आघाडीतही मेरिटनुसारच वाटप…हे ठराव केले मंजूर काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या निषेधाचे ठराव

विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच …

Read More »