Tag Archives: Sharad Pawar counterattacked by mimicking Ajit Pawar

शरद पवार यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत केला पलटवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले प्रत्युत्तर

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वापासून वेगळे झालेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केला. तसेच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि आर …

Read More »