मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील १५ दिवस लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू उद्या रात्रो ८ वाजल्यापासून लागू होत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर करत राज्यात १४४ कलम अर्थात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता …
Read More »या दिवसापासून लागू शकतो लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून रात्रो ८.३० वाजता अधिकृत घोषणा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता द्सतुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्री व्यक्त करत आहेत. तसेच या अनुषंगाने वैद्यकिय सुविधा आणि यंत्रणेचा आढावाही घेण्यात आला. यापूर्वीच राज्यात दर आठवड्याला वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना आता सलग १५ दिवसांचा लॉकडाऊन …
Read More »वाझेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटीत गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …
Read More »सचिन वाझेचे व्हायरल झालेले पत्र: काय लिहिलय माहित आहे का? फक्त दोन पाने व्हायरल, नाव आणि सहीचे पान गायब
मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सध्या एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने एनआयए न्यायालयाला एक खळबळजनक पत्र लिहिल्याचे बाब सध्या समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रातील पहिली दोन पाने व्हायरल झाली असून त्यापुढील पाने मात्र व्हायरल झालेली नाहीत. त्यामुळे …
Read More »वाझेेंचे आरोप : अनिल परब म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार निलंबित पोलिस अधिकारी वाझेच्या पत्रात अनिल देशमुख आणि अनिल परब यांचे नाव
मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे एनआयए कोर्टात सादर केलेले पत्र व्हायरल झाले. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर अनिल परब यांनीही ५० कोटी …
Read More »राज्य सरकारच्या “ब्रेक दि चेन” अंतर्गत ३० एप्रिलपर्यत या गोष्टी बंद राहणार याप्रमाणे पाळावे लागणार नियम
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आणि शुक्रवारी रात्रो ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार राज्यात काय सुरु राहणार काय बंद राहणार जाणून घेवू या… शेतीविषयक कामे सुरु शेती व शेतीविषयक …
Read More »अन्य उपाय न मिळाल्यास संपूर्ण लॉकडाऊन दोन दिवसात यासंदर्भातील नियमावली जाहिर करणार
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ढिलाई आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मी अनेकांशी चर्चा करत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. मात्र नवा पर्याय मिळाला तर कडक निर्बंध लागू …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह या व्यक्तींना आता दोन्ही आमदार निवास बंद विधिमंडळ सचिवांकडून आदेश जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी स्थानिक पातळीवर कामे मार्गी लागत नाहीत म्हणून मंत्रालयातील येवून कामे मार्गी लावण्यासाठी आणि दुर्धर आजारावरील उपचारासाठी राज्यभरातून मुंबईत येणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मंत्रालयाच्या जवळील आमदार निवास. परंतु आता मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आमदारांचे कार्यकर्त्ये, कामानिमित्त येणारे नागरीक, उपचारासाठी रूग्ण या सर्वांसाठी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवास, …
Read More »वाझेचे सारेच मालक चिंतेत: तो अहवाल मात्र नवाब मलिकांनीच फोडला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
नागपूर: प्रतिनिधी सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादीला लगावत पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा तो …
Read More »भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात
मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …
Read More »
Marathi e-Batmya