लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी …
Read More »अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… सरकारवर बोलल्यावर माझ्या नव-याला ईडीची नोटीस येते
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत घरच्याच मैदानावर अर्थात बारामतीत नणंद विरूध्द भावजय अर्थात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत देताना ती मोठी चूक होती अशी कबुली दिली. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना …
Read More »महायुतीच्या नेत्यांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज राज्यसभेसाठी सकाळी निर्णय लगेच दुपारी अर्ज दाखल
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाणाऱ्या एका जागेकरीता अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात असताना मात्र महायुतीचे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांपैकी एकही नेता यावेळी उपस्थित …
Read More »विरोधात काम केले म्हणून अजित पवार यांनी केली युगेंद्र पवार यांची हकालपट्टी कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत केला निर्णय़
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पक्षाचा नेता आणि उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या व्यक्तीने काम केले त्यांना ठिपण्याचे काम सध्या राज्यात काही राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र सुनेत्रा पवार यांचा नणंद सुप्रिया सुळे यांनी परावभ केला. त्यास …
Read More »बारामतीत नणंद सुप्रिया सुळे आघाडीवर तर भावजय सुनेत्रा पवार मागे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता
महाराष्ट्रासह संपूर्ण लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूध्द पवार असा सामना चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे. हा सामना राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे विद्यपान पुतणे अजित पवार यांच्यात खरा सामना बनला आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित …
Read More »बारामतीत मतदानाच्या दिवशीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, तर सोलापूरात तणाव
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या दृष्टीने उत्सुकता निर्माण झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिलेले आहे. त्यातच आज सकाळपासून ११ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच सुप्रिया सुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर आज सातत्याने आरोप …
Read More »अजित पवार यांच्या नेतृत्वाचे शरद पवार यांनी केले कौतुक शरद पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर पवार कुटुंबिय आज पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटना निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई …
Read More »त्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, ती बातमी कशाच्या आधारावर दिली कळायला मार्ग नाही ती चौकशी तर अजून सुरु आहे क्लीनीट मिळाली नाही
गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ईडीनं यासंदर्भात अजित पवारांशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईडीकडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ईडीने या प्रकरणाच्या …
Read More »अजित दादांचे विठ्ठलाला साकडे, लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा संपन्न
पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे …
Read More »
Marathi e-Batmya