राज्यात संशयातीत बहुमत मिळवत राज्यात सत्तास्थानी विराजमान होण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीकडून शपथ विधी सोहळ्यासाठी जोराची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आझाद मैदानापासून ते शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण हजर राहणार याची एक यादी आणि या सोहल्यासाठी किती लोक हजर राहु शकतील याची यादी भाजपाने तयार केली आहे. मात्र ज्या सोहळ्यासाठी भाजपाकडून …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून निघताना म्हणाले, मला गावी आल्यावर आनंद मिळतो सरकार स्थापनेबाबत आणि मंत्री पदाच्या मागणीवरून स्पष्ट केली भूमिका
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा संशयातीत निकाल जाहिर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यातील संभावित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. तरीही भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव न जाहिर करताच ५ डिंसेंबर रोजी राज्यातील महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर करत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. या …
Read More »
Marathi e-Batmya