केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, …
Read More »उध्दव ठाकरेंचा मोदींना इशारा, केंद्राची भीक नकोय, मुंबई ही कष्टकऱ्यांची यांचा डोळा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर
शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर मुंबईतील विविध विकास कामांच्या शुमारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नसतो असे मोठे विधान केले. या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, यांचा डोळा मुंबई महापालिकेने विकास कामे करून …
Read More »अमित शाहंच्या टीकेवर उध्दव ठाकरेंचा पलटवार, मोगँबोने मिठाचा खडा टाकला आम्ही आता… निवडणूक निकालावरून अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार
सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणीची याचिका प्रलंबित असतानाच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण प्रकरणी निकाल देत एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहिर केला. यापार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी आयोगाच्या निकालाचा संदर्भ देत काल निवडणूक आयोगाने आपल्या निकालाच्या माध्यमातून दूध का दूध पानी …
Read More »निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार म्हणाले, एकदाच सांगतो मी… आयोगाने दिलेल्या निकालाच्या दिवशी पवार म्हणाले, एकदा निकाल दिल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही
उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असतानाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या निकालावरून …
Read More »अमित शाहंचे येणे, कोश्यारींचे जाणे, आयोगाचा निकाल “आप क्रोनॉलॉजी को समझिए” ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या हातीः मॅटर स्क्रिपटेड?
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे कोणती याबाबतचा अद्याप खुलासा झाला नाही. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणे त्याच्या एक दिवस आधी भगतसिंग कोश्यारी यांचा …
Read More »उध्दव ठाकरेंचे कारमध्ये उभे राहुन भाषण …भाजपा म्हणते कॉपी बहाद्दर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टीका केली
शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे अनेक ठिकाणी पक्षवाढीसाठी आपल्या कारने जात असत. तसेच त्या कारच्या बोनेटवर उभे राहून सभेला संबोधित करायचे. अगदी आज त्याचप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण सटकल्यानंतर हजारो शिवसैनिक कालपासून मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांना समर्थन देत आहेत. मात्र आज …
Read More »उध्दव ठाकरेंचा सवाल, काल ज्याच्या हातात धनुष्य बाण होता त्याचा चेहरा पाहिला का? एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भावनांवरून केली खोचक टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयातही या दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करत याचिका दाखल केल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल …
Read More »उध्दव ठाकरेंनी दिले शिंदे गटाला आव्हान,.. मैदानात उतरा, कोण जिंकतो ते बघुया आयोगाच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केली गर्दी
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर …
Read More »वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंचा तो निर्णय योग्य सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयाचे स्वागत
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »निवडणूक आयोगाच्या निकालावर कायदेतज्ञ बापट म्हणाले, आयोगाने मोठी चूक केली सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकालाआधीच आयोगाचा निकाल
एकाबाजूला सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा याचिकेवर आणि विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकार प्रश्नी याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांवर २१ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु होणार आहे. मात्र न्यायालयाच्या या निकालाआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर शिवसेना आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्य बाणाबाबत एकनाथ शिंदे …
Read More »
Marathi e-Batmya