Tag Archives: Worli Assembly Constituency

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून महायुतीचे मिलिंद देवरा यांचा अर्ज दाखल वरळीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करणार

शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, ‘आरपीआय’च्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव किरण पावसकर, अँड. सुशीबेन शाह, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर उपस्थितीत होते. मिलिंद देवरा हे …

Read More »

वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेकडून मिलिंद देवरा? शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवार

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहिर करण्यात आली. या जागेवर मनसेनेही अमित ठाकरे यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली. मात्र महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताच उमेदवार दिला नव्हता. अखेर या मतदारसंघातून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना …

Read More »

राज ठाकरे यांच्याकडून वरळीत संदीप देशपांडे, तर माहिममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहिर

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक गुप्त बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर सुरुवातीला वरळीतून इच्छुक असलेले अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी …

Read More »